Fodder Issues: बुरशीयुक्त चारा जनावरांसाठी घातक, चारा साठवताना काय घ्यावी काळजी?

Fodder Storage:दुष्काळाच्या परिस्थितीत चारा साठवून ठेवणं गरजेचं असतं.. पण सध्या दमट हवामान, गारवा यामुळे चाऱ्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.. यामुळं काय होतं चाऱ्याची गुणवत्ता कमी होते.. ज्याचा थेट संबंध पशुधनाचं आरोग्य आणि दूध उत्पादनाशी असतो. एकूणच परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी चाऱ्याला बुरशी लागू नये म्हणून काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.. मग कशी घ्यायची ही काळजी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमध्ये.
Loading content, please wait...