Video
Indigenous Variety: आईने जपलेल्या वाणाला दिली राष्ट्रीय ओळख
traditional seed variety: आज बहुतेक शेतकरी अधिक उत्पादन देणाऱ्या हायब्रीड वाणांकडे वळत असताना, बाळासाहेब लावरे यांनी मात्र घरचा नवा वसा जपला. आईने जपून ठेवलेल्या बियाण्यांचे त्यांनी संवर्धन केले आणि त्या वाणांची राष्ट्रीय पातळीवर नोंदणी करण्यातही त्यांनी यश मिळवले.
