Sugarcane Crushing : फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम आटोपणार

sugar crushing season 2026: यंदाच्या गळीत हंगामात राज्यात ३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २० लाख टनांनी अधिक आहे. ऊसतोडणीचा वेग वाढल्याने यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासून काही ठिकाणचे साखर कारखाने हंगाम संपण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com