Video
Weather Update: सकाळी थंडी वाढली तरी दुपारी उन्हाचा चटका कायम
Maharashtra temperature update: राज्यातील थंडीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात २ ते ४ अंशांची घट नोंदवण्यात आली आहे.
