Video
Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत किनारपट्टीला धडकणार
Montha cyclone alert: मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामामुळे राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मोंथा चक्रीवादळाचं आज सकाळी अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं असून, हे चक्रीवादळ आज रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाड परिसरात किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.
