Kharif Vima Bharpai: महिनाभर पावसाचा खंड; शेतकऱ्यांना अग्रिम विमा भरपाई मिळणार का? | Agrowon

Advance Crop Insurance Compensation: राज्यातील बहुतांश भागात मागील महिनाभर पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाची पिके सुकत असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यापूर्वी २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा भरपाई मिळाली होती. मग यंदाही अशी अग्रिम भरपाई मिळेल का? सध्या होत असलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पीक विमा भरपाई कशी मिळू शकते? याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घ्या.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com