October Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढला; पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी शक्य

Maharashtra Weather Alert:मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु असताना राज्यात उन्हाचा चटका भाजून काढत असून उकाड्यात वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा पस्तीशीच्या पार कायम आहे. तर आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com