Monsoon Rain : राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता?

Maharashtra Heavy Rain Forecast July 2026 : विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com