Video
Monsoon Return: पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून मॉन्सून माघार घेणार
rain alert: आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये, तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.