Video
Rain Update: मॉन्सून २४ तासात संपूर्ण देशातून परतणार?
monsoon return: महाराष्ट्राच्या मोठ्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. राज्यात उन्हाचा प्रचंड चटका असताना पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. हवामानशास्त्र विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.