Video
Monsoon Update : मॉन्सूनचा राज्यात आठ दिवसांपासून एकाच ठिकाणी मुक्काम
IMD Monsoon Forecast Maharashtra: राज्यात मान्सूनची वाटचाल सलग आठव्या दिवशीही मंदावलेली असून शेतकऱ्यांना अजून काही काळ मान्सूनच्या पुढील प्रगतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सूनच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली पोषक हवामान परिस्थिती सध्या निर्माण झालेली नसल्यामुळे त्याची आगेकूच थांबली आहे.
