Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Maharashtra Monsoon:मॉन्सूनने ३ महिन्यांच्या मुक्कामानंतर महाराष्ट्रातून मुक्काम हलवला आहे. उत्तर भारतातील उर्वरित भागांतून, तसेच संपूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेशासह बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांतूनही मॉन्सूनने माघार घेतल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा आज सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे भागातून जात आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com