Rain Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Monsoon Return:मॉन्सूनने राज्याच्या निम्म्या भागातून माघार घेतली आहे. तर ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यात आज म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com