Video
Monsoon Return :कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; राज्यात पावसाची उघडीप शक्य
Maharashtra Weather:राज्यात पावसाने उघडीप दिली असून अनेक भागात ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली. तर राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. आज राज्यात पावसाच्या उघडीपीसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
