Monsoon Return : महाराष्ट्रातून मॉन्सून परतला; उन्हाचा चटका वाढला

weather update:नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने आज म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. तर पुढील ३ ते ४ दिवसांत पूर्व भारतातील आणखी काही भाग, द्वीपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि ईशान्य भारतातील अनेक भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com