Rain Update: मॉन्सूनने गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातून घेतली माघार

Maharashtra monsoon update: मॉन्सून, म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्याने अहिल्यानगर ते अकोल्यापर्यंतच्या भागातून माघार घेतल्यानंतर एक दिवस मॉन्सूनच्या परतीचा प्रवास थांबला होता. त्यानंतर आज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले की, गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com