Monsoon Rainfall: पावसाची १० ते १५% तूटही ठरली शेतकऱ्यांसाठी घातक!

Rainfall Deficit:मान्सूनच्या सुरुवातीला हवामान विभागाने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पावसाची तूट केवळ १० ते १५ टक्के असल्याने फारसा फरक पडणार नाही, अशी भूमिका काही स्वयंघोषित तज्ज्ञांनी मांडली होती. प्रत्यक्षात पावसाच्या तुटीमुळे अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.हवामान विभागाची क्षेत्रफळावर आधारित सरासरी पावसाची टक्केवारी नेमकी काय दर्शवते? १० ते १५ टक्के पावसाची तूटही शेतीसाठी गंभीर का ठरू शकते? खरीप पेरणी करताना पावसाच्या अंदाजाचा विचार का महत्त्वाचा आहे? तसेच आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? याबाबत हवामान तज्ज्ञांनी केलेले महत्त्वाचे स्पष्टीकरण जाणून घ्या.
Loading content, please wait...