Monsoon Rain: पुढील आठवडाभरात राज्यात कुठे पाऊस पडणार ?

राज्यातील बहुतांशी भागात पावसाची गरज आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन पीक सुकण्याच्या अवस्थेत आहे. राज्यातील काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मग पुढील आठवडाभरात राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे? सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com