Monsoon Rain: राज्यात पुढील ५ दिवस पावसाचे प्रमाण कसे राहणार ?

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. पुढील ५ दिवस राज्यात पावसाचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com