Monsoon Rain: पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधारेचा अंदाज

राज्यातील काही भागात मागील ४ ते ५ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. पण मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कमीच आहे. राज्यात पुढील २ दिवस पावसाचा अंदाज आहे. मग या भागात जोरदार पाऊस पडेल का? पुढील १० दिवस पावसाचा काय अंदाज आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com