Monsoon Rain: राज्यात आजपासून तीन दिवस काही भागात पावसाची शक्यता

राज्यातील काही भागात आजपासून ३ दिवस तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवड्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. त्यानंतर दोन दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com