Monsoon Rain: राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com