Monsoon Update : मॉन्सूनचा प्रवास 'जैसे थे'; मॉन्सूनची पुढील वाटचाल कधी?

Monsoon 2026: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अर्थात मॉन्सूनच्या आगमनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सध्या मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली असून तो ज्या भागांमध्ये पोहोचला आहे, त्या ठिकाणीही पावसाची अपेक्षित साथ मिळत नाही.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com