Video
Monsoon 2026 : मॉन्सूनची राज्यातील वाटचाल 'जैसे थे'; ईशान्य भारत व्यापला
Northeast India Monsoon: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने आज ईशान्य भारतातील उर्वरित सर्व राज्ये, संपूर्ण सिक्कीम तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये पुढील प्रगती केली आहे. त्यामुळे देशभरातील मॉन्सूनचा विस्तार आणखी वाढला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
