Video
Monsoon Alert: माॅन्सूनचा प्रवास कोणकोणत्या राज्यांमध्ये पुढे सरकला?
IMD Monsoon Update: मान्सूनने आज देशातील काही भागांमध्ये पुढील प्रगती केली असली, तरी महाराष्ट्रातील त्याची वाटचाल अद्याप एकाच भागात स्थिरावलेली आहे. दरम्यान, राज्यातील हवामानात विविधता दिसून येत असून काही भागांमध्ये वादळी पावसाचा तर काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
