Video
Monsoon October : यंदा मॉन्सून हंगामावर 'एल निनो'चा प्रभाव दिसला का?
Monsoon October 2026:भारतीय हवामानशास्त्र विभागाने पत्रकार परिषद घेऊन ऑक्टोबर महिन्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.तसेच ऑक्टोबर हिट, एल निनो, आयओडीबाबत माहिती दिली आहे. राज्यात खरीपातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता थोडा पाऊस पडला तर रब्बीची पेरणी करता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.मग राज्यात कोणत्या जिल्ह्यांत किती पावसाची तूट आहे? यंदाचा मॉन्सून हंगामातील पाऊस किती वर्षात सर्वात कमी ठरला? पावसाची जिल्हानिहाय स्थिती काय आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये.
