Monsoon in Kharif : माॅन्सून यंदा लवकर येणार पण पाऊस पडणार का?

Kharif Season: मागील काही दिवसांपासून यंदा सुपर एल निनोमुळे दुष्काळाची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एल निनोचा प्रभाव लवकरच जाणवू शकतो, असे विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com