Video
RBI Report : मॉन्सूनमध्ये कमी पावसामुळे कृषी क्षेत्रावर संकट?
Monsoon Crop Production: रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात कृषी क्षेत्राबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात देशातील शेतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून राहणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
