Video
Monsoon Rain: पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून संपूर्ण राज्यातून परतण्याची शक्यता
Monsoon return: माॅन्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. हा परतीचा प्रवास अकोला आणि अहिल्यानगरपर्यंत पोहचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ५ दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.