Monsoon in Andman : केरळमध्ये माॅन्सून २६ मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता

Kerala Monsoon 2026: मॉन्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, अंदमानात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागांत वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com