Video
Monsoon Fodder Care: पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना काय काळजी घ्यावी?
पावसाळा चालू झालाय.. अशा वातावरणात जनावरांसाठी हिरवागार ताजा आणि लुसलुशीत चारा उपलब्ध होतो.. पण तुम्हाला माहितीये का.. की जनावरांना सतत असा कोवळा आणि हिरवा चारा दिला तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.. त्यामुळं पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायचीये, काही नियम पाळायचेत.. कोणत्या आहेत या गोष्टी.. पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
