Monsoon Update: माॅन्सूनने संपूर्ण केरळ व्यापत कर्नाटकपर्यंत मारली मजल

Southwest Monsoon Update: देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज वेगाने प्रगती केली असून मॉन्सूनने संपूर्ण केरळ व्यापले आहे. तसेच त्याने कर्नाटकपर्यंत मजल मारली असून तमिळनाडूच्या काही भागांमध्येही प्रवेश केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण गोवा राज्य व्यापून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com