Monsoon Update: माॅन्सून दोन दिवसात राज्यात आणखी पुढे सरकण्यास पोषक हवामान

Maharashtra Monsoon Update: यंदाच्या हंगामातील मान्सूनने अखेर महाराष्ट्रात प्रवेश केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कोल्हापूरच्या दक्षिण भागापर्यंत त्याची मजल पोहोचली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यातील आणखी काही भागांमध्ये पुढे सरकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com