Video
Monsoon 2026 : मॉन्सूनचे अंदमान आणि निकोबारमध्ये लवकर आगमन होणार?
Indian Monsoon: यंदाच्या मान्सून हंगामात कमी पावसाची प्राथमिक शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कारण मान्सून काळात एल-निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.
