Monsoon Alert: विदर्भात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा अंदाज

राज्यातील माॅन्सूनचा प्रवास सलग ६ व्या दिवशी रेंगाळलेलाच होता. देशाच्या इतर भागातही माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील अनके भागात पावसाचा तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com