Video
Monsoon Alert: माॅन्सूनची वाटचाल दोन दिवस मंदावण्याची शक्यता
IMD Monsoon Update: संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल गेल्या तीन दिवसांपासून मंदावली आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
