Video
Rahul Gandhi Speech : मोदींनी शेतकऱ्यांना विकले; राहुल गांधींची टीका
india us trade deal: भारत–अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या करारामुळे मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.
