Video
Sowing Machine: आधुनिक पेरणी यंत्रे: तुमच्या शेतासाठी कोणते योग्य?
Modern Sowing Machines: मान्सूनने राज्यात हजेरी लावली असून येत्या काही दिवसांत खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढत असून पेरणीसाठीही विविध आधुनिक यंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत.
