Video
शेतकऱ्यांना भरपाई आणि मदत तुटपुंज्या प्रमाणात मिळणार?|MLA Kailas Patil
राज्यात अतिवृष्टीने थैमान माजवलं आहे. त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. परंतु राज्य सरकारने मात्र अतिवृष्टीच्या मदतीचे निकष आणि दर बदलली आहेत. तर दुसरीकडे पीकविमा योजनेत बदल करून तीन ट्रिगर काढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई आणि मदत तुटपुंज्या प्रमाणात मिळणार आहे, यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मग कैलास पाटील काय जाणून घेऊन या मुलाखतीतून....