Video
Sugarcane Bill: आमदार हिकमत उढाण यांची समर्थ कारखान्यातील गैरव्यवहारावर लक्षवेधी
Maharashtra sugar factory issue: ऊस बिलातून झालेल्या बेकायदेशीर कपाती, त्या पैशांचे विनियोजन, आणि कारखान्यांतील गैरव्यवहार याबाबत बाह्य यंत्रणेकडून ऑडिट करणार का? उच्चस्तरीय चौकशी नेमणार का? कारखान्यावर प्रशासक बसवणार का? कपात केलेले शेतकऱ्यांचे पैसे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन परत नेमके कधी देणार?
