Winter Session 2025: सभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी; आमदार भास्कर जाधव यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

maharashtra assembly session: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (ता. ११) सकाळच्या सत्रात २९३ च्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय आणि फलोत्पादन विभागाचे मंत्री अनुपस्थित असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com