Video
Rain Update: राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ
weather update: उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असतानाच राज्यात मात्र ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस किमान तापमान थोडे अधिक राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
