Video
Weather Update : राज्यातील किमान तापमानात चढ उतार राहण्याचा अंदाज
cold wave update: राज्यातील किमान तापमानात सध्या काहीसे चढ-उतार सुरू आहेत. उत्तर भारतातील अनेक भागांतही थंडीमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. तापमानात बदल होत असले तरी राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
