Video
Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट
Maharashtra weather update: राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. बहुतांश भागांत किमान तापमानात घट नोंदली जात असून, आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
