Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ

Maharashtra Weather Update: राज्यात किमान तापमानात वाढ कायम असून बहुतांश भागांत थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. आजही काही भागांत ढगाळ हवामान पाहायला मिळाले. पुढील काही दिवस राज्यात थंडीमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com