Video
Weather Update : राज्यात किमान तापमानात वाढ; उकाड्यातही झाली वाढ
heat wave: आज राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित भागांत उन्हाचा चटका अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे.
