Video
Weather Update: राज्यातील किमान तापमानातील वाढ आजही कायम
maharashtra weather update: राज्यात सध्या ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. मात्र उत्तर भारतात अजूनही थंडी तीव्र आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
