Weather Update: राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट

maharashtra weather update: राज्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर थंडीमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात काहीशी घट नोंदवली गेली आहे. पुढील दोन दिवसांत थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com