Cold Wave : मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट

maharashtra winter update: राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढताना दिसत आहे. आज राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात चढउतार राहण्याची शक्यता असून, त्याचा थंडीच्या तीव्रतेवरही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com