Video
Weather Update: खानदेश, विदर्भात किमान तापमानातील घट कायम
winter update: राज्यात सध्या थंडीचा कडाका कायम असून, खानदेश आणि विदर्भ विभागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, येथील थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवतो आहे.
